Author Topic: ती आज मात्र त्याच्यासोबत निघून गेली.....  (Read 3372 times)

Offline mayurxxx

 • Newbie
 • *
 • Posts: 2
कधी काळी सदैव माझ्यासोबत राहणारी,
 
तर कधी माझ्या नजरेला नजर देणारी,
ती आज मात्र त्याच्यासोबत निघून गेली.....


कधी काळी माझ्या खांद्यावर डोके ठेवून रडणारी,
तर कधी माझ्या स्पर्शानी मोहरून जाणारी,
ती आज मात्र त्याच्यासोबत निघून गेली.....


कधी काळी माझा तोल जाताच मला सावरणारी,
तर कधी इतर मुलीँकडे पाहिले म्हणून रुसणारी,
ती आज मात्र त्याच्यासोबत निघून गेली.....

कधी काळी मला आनंदी पाहूऩ समाधानी होणारी,
तर कधी मला दु:खी पाहून अश्रु ढाळणारी,
ती आज मात्र त्याच्यासोबत निघून गेली.....

कधी काळी  हा जन्म तुझ्यासाठीच घेतला  असे म्हणनारी,
तर कधी मरेपर्यँत तुझीच राहील असे वचन देणारी,
ती आज मात्र त्याच्यासोबत निघून गेली.....

कधी काळी मी सिगारेट ओढली म्हणून अबोला धरणारी,
तर कधी मी दारू प्यालो म्हणून माझ्याशी भांडणारी,
ती आज मात्र त्याच्यासोबत निघून गेली.....


कधी काळी त्या व्यसनांपासून दूर रहा असा सल्ला देणारी,
तर कधी त्या व्यसनी मित्रापासून दूर रहा अशी सक्त ताकिद देणारी,

ती आज मात्र 'त्याच' मित्रासोबत निघून गेली....
« Last Edit: April 03, 2011, 03:51:31 PM by mayurxxx »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline mayurxxx

 • Newbie
 • *
 • Posts: 2
HI....................THIS IS MY FIRST POEM.........................PLS DO REPLY........................!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

Offline :) ... विजेंद्र ढगे ... :)

 • Jr. Member
 • **
 • Posts: 122
 • Gender: Male
 • आभाळात अनेक तारे..एकटाच आहे चंद्र!होते अनेक सारे..एकटाच आहे विजेंद्र !

Offline chandspawar

 • Newbie
 • *
 • Posts: 2
Chhan lihili aahe...!!!  8)

Offline chetan (टाकाऊ)

 • Jr. Member
 • **
 • Posts: 86
 • Gender: Male
khup channnnnnnnnnnnnnn mitraaaa

jinkalas

 :(

Offline santoshi.world

 • Moderator
 • Sr. Member
 • *****
 • Posts: 1,372
 • Gender: Female
 • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
  • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
geli tar geli yaar ......... dusari milel tichyapeksha hi changali ....... be positive  8)

Offline chetant087

 • Newbie
 • *
 • Posts: 49
 • Gender: Male
  • माझा ब्लाग -
खूप चांगली शुरुवात :) छान लिहिला आहे...

कंटिन्यू करा :) अँल दि बेस्ट :)


Offline nirmala.

 • Jr. Member
 • **
 • Posts: 392
 • Gender: Female
 • nirmala.
कधी काळी माझ्या खांद्यावर डोके ठेवून रडणारी,
तर कधी माझ्या स्पर्शानी मोहरून जाणारी, :)

CUTE RE

Offline nirmala.

 • Jr. Member
 • **
 • Posts: 392
 • Gender: Female
 • nirmala.
तर कधी इतर मुलीँकडे पाहिले म्हणून रुसणारी, THIS 1 ALSO CUTE :)