EDIT KARUN TAKALE
मनु आपल प्रेम
प्रेम म्हणजे काय............
प्रेम म्हणजे एक प्रकारचा त्रासच नाही काय?

?
आणि हा त्रास कशाकशाबद्दलचा ............
आपली प्रिय व्यक्ती आत्ता काय करत असेल
याबद्दलच्या विचारांचा त्रास....................
ती सुखरूप असेल कि कुठल्या विवंचनेत असेल
याच काळजीचा त्रास ...................
तिच्याशी जरा खटका उडाला असेल तर
त्या आठवणींचा त्रास ..................
आपल्या हजार चुका असूनही आपली प्रिय व्यक्ती
आपल्याला ज्या पद्धतीने सांभाळून घेते
त्या आपुलकीचा त्रास..............
खरच कधी कधी वाटत कि किती त्रास होत असेल
तुला या सर्वांचा.......

मला जाणवतेय तुझ माझ्यावरच प्रेम.....
आणि ते प्रेम जप्न्यासाठीचा तुझा अट्टाहास ......
खरच तुला हा त्रास वाटतोय का?

??
माहित नाही..............
पण या सगळ्या प्रकारातून एक मात्र घडतेय
कि तू मात्र अधिका अधिक
माझ्या आयुष्यात खोलवर रुजत जात आहेस...
चिंब पावसाप्रमाणेच हृदयभर भिजत जात आहेस..
बरोबर ना .........सांगशील का मनु
चेतन र राजगुरु