Author Topic: तुझी आठवण  (Read 2537 times)

Offline kavitabodas

 • Newbie
 • *
 • Posts: 35
तुझी आठवण
« on: April 24, 2011, 02:40:36 PM »
 स्पर्शाची   आठव येते सारखी तुझिया  मला
जीव कासावीस होतो  सोडून गेलास का मला
 
बंधने कोणतीच नव्हती वचने दिली तरी तुला
जाणीवेस का छेडलेस तू बांधून नजरेचा झुला
 
अश्रूंच्या ओघळात गेले राहिले न काही मला
 उगा तरी मी  वाट पाहते भेटण्या पुन्हा तुला
 
कविता बोडस

Marathi Kavita : मराठी कविता


Offline santoshi.world

 • Moderator
 • Sr. Member
 • *****
 • Posts: 1,372
 • Gender: Female
 • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
  • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
Re: तुझी आठवण
« Reply #1 on: April 24, 2011, 10:25:21 PM »
chhan ahe  :'(

Offline chetan (टाकाऊ)

 • Jr. Member
 • **
 • Posts: 86
 • Gender: Male
Re: तुझी आठवण
« Reply #2 on: April 25, 2011, 10:05:17 AM »
अश्रूंच्या ओघळात गेले राहिले न काही मला
 उगा तरी मी  वाट पाहते भेटण्या पुन्हा तुला


khuppppppppppppppppppppppppppppppp

touching ahe ggggggggggggggg

aapan ekhadyavar khup jivapad prem karaych ani tyane as ka mag vagayach
manat mag ekach yet  ki

धुक्याच्या अलीकडे अजून हि मी तसाच उभा आहे
जरी तुला वाटते कि मला त्याच्या पलीकडले दिसत नाही
तरीही पलीकडल्या त्या मनाची हळ हळ इथे मला कळत आहे
अजून हि मी त्या ठिकाणीच उभा आहे
धुक्यातून  त्या कोणाची तरी येण्याची वाट पहाट आहे .
  :- चेतन राजगुरू

Offline kavitabodas

 • Newbie
 • *
 • Posts: 35
Re: तुझी आठवण
« Reply #3 on: April 26, 2011, 02:29:32 PM »
dhanyawad Chetan