Author Topic: काय झाले असे कुणास ठाऊक?  (Read 2519 times)

Offline sugat33

  • Newbie
  • *
  • Posts: 5
काय झाले असे कुणास ठाऊक?
कधीतरी कळेल तिला
स्वप्न भंगले कसे  कुणास ठाऊक ?
कधी तरी कळेल तिला
असाच अधाश्या सारखा बसलास बोंबलत
काय झाले त्याला कुणास ठाऊक?
बसला होता वाट पाहत
"कुणाची" कुणास ठाऊक?
प्रत्येक क्षणात "मुकाट्यान" बसला होता तो
काय झाले त्याला कुणास ठाऊक?
ती म्हणे "तू किती खराब आहेस ??"
पण असे का म्हणाली कुणास ठाऊक ??
त्या काटेरी वाटेवर तो असतो रोज वाट बघत "कुणाची" कुणास ठाऊक?

सुगत मानकर