Author Topic: जरा भरकटलो होतो मी  (Read 2506 times)

Offline vishal.giri1

  • Newbie
  • *
  • Posts: 1
जरा भरकटलो होतो मी
« on: May 30, 2011, 05:01:42 PM »


अनओळ्ख्या हाकेला मी
साद घालुन चुकलो,
कधीही न भरकट्नारा
मीहि एकदा भरकटलो

एका आठ्वड्याच्या ओळखित
मी तिला आवडलो समजुन फसलो,
कधीही न भरकट्नारा
मीहि एकदा भरकटलो

फक्त दोन वेळ्चं फोनवरचं बोलणं
 याला प्रेम समजुन बसलो,
कधीही न भरकट्नारा
मीहि एकदा भरकटलो

ती करत होती टाईमपास
तिला मी माझी खास समजुन चुकलो,
कधीही न भरकट्नारा
मीहि एकदा भरकटलो

का वागतात या मुली अशा
हा विचार करुन करुन थकलो,
कधीही न भरकट्नारा
मीहि एकदा भरकटलो

एका आठवड्याच्या प्रवासानंतर
पुन्हा मी एकटाच होतो,
रुसलेल्या माझ्या मनाला
कसेतरी समजावत होतो.

***विशाल गिरी***

Marathi Kavita : मराठी कविता


 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
पन्नास गुणिले पाच किती ? (answer in English):