Author Topic: मन आज म्हणतय पुन्हा वेडू होऊन बघ  (Read 3457 times)

Offline madhura

 • Jr. Member
 • **
 • Posts: 271
 • Gender: Female
 • I am Simple
का कुणास ठावुक? मन आज म्हणतय पुन्हा वेडू होऊन बघ,
ती जुनी पायवाट पुन्हा एकदा चालून बघ.
तो तिथेच उभा असेल, तुझी वाट बघत...
या वेळी तरी ते वळण चुकवू नकोस,
निराश होऊन पावले तुझी परत फ़िरवू नकोस.
जरा वेळ दे स्वत:ला, त्याला शोधण्यासाठी,
जरा वेळ दे त्याला, तुला भेटण्यासठी!
स्वत:शी एवढी निश्ठुर हो ऊ नकोस,
त्याच्या खांद्यावर पुन्हा एकदा विसावून बघ,
ह्या वेड्या पावसात जरा प्रेम करुन बघ !
मन आज म्हणतय पुन्हा वेडू होऊन बघ !

Marathi Kavita : मराठी कविता


Offline chetant087

 • Newbie
 • *
 • Posts: 49
 • Gender: Male
  • माझा ब्लाग -
खूपच  छान :)

Offline bhanudas waskar

 • Jr. Member
 • **
 • Posts: 181
खुपच सुंदर खरच.
.
..
.
****भानुदास****

salwe G.S

 • Guest
 :D WEL KUNASATHI THAMBAT NAHI.PARAT JASHIL TAR KEWL PAUL KHUNA DISATIL.TYACHI PRATIMA JIWAN SATHI MADHE PAHAYALA HAVI