Author Topic: वाट  (Read 1883 times)

Offline sameer dalvi

 • Newbie
 • *
 • Posts: 11
 • Gender: Male
 • निरागस मैत्री कधीही प्रेमाहून कमी नसते............
वाट
« on: June 28, 2011, 01:57:39 PM »
पायाखालची सावली
माझ्यावर कधीच रुसली नाही.

 मी मात्र उगाच रुसलो तिच्यावर ,
कारण तुझ्यापेक्षा तीच माझ्या नेहमी बरोबर

तिनं फ़क़्त एकदाच विचारलं......
" हि वाट कधी संपेल रे...........?"

Marathi Kavita : मराठी कविता


Offline chetant087

 • Newbie
 • *
 • Posts: 49
 • Gender: Male
  • माझा ब्लाग -
Re: वाट
« Reply #1 on: July 17, 2011, 03:02:51 PM »
:) खूपच छान