Author Topic: का..........??????  (Read 2645 times)

Offline sameer dalvi

 • Newbie
 • *
 • Posts: 11
 • Gender: Male
 • निरागस मैत्री कधीही प्रेमाहून कमी नसते............
का..........??????
« on: June 28, 2011, 02:00:57 PM »
तुझ्या या अशा कोरड्या वागण्यातच
मी वाहून जातो.......

तू आयुष्यभर आहेस सोबत
या आशेने प्रेमसागरात तरुण जातो,

तुला मात्र डुबायला
पूरच का लागतो..........?????

Marathi Kavita : मराठी कविता


Offline chetant087

 • Newbie
 • *
 • Posts: 49
 • Gender: Male
  • माझा ब्लाग -
Re: का..........??????
« Reply #1 on: July 17, 2011, 03:05:53 PM »
ती ओलिंपिक स्विम्मर असेल :D ;) (just kiddin )

- कविता छान आहे :)