Author Topic: सरलेल्या सरी ...  (Read 1475 times)

Offline athang

 • Newbie
 • *
 • Posts: 43
 • Gender: Male
सरलेल्या सरी ...
« on: July 09, 2011, 02:02:03 AM »
काय गम्मत असतेना पाऊसाची
पाऊस तोच ... तसाच समुद्र उधाणलेला
तीच पाऊसाची रिमझिम ... तसाच गारवा मंतरलेला
सर्वकाही तसच ... पण या पाऊसाला काही त्या सरींची सर नाही .....

हळूच मन उठून उभं रहात
सागराच्या पाण्यात ... पावसाला विरघळताना पाहत रहात
मला म्हणत ... चलना पुन्हा ... आठवणी काही करती खुणा
सर्वकाही तसच ... पण या पाऊसाला काही त्या सरींची सर नाही .....

सरता सरता संध्याकाळ सरून जाते
पाऊस काही सरत नाही ...
तू म्हणायची ना जसे ... इतका वेळ भेटूनही ... माझं मन काही भरत नाही ...
सर्वकाही तसच ... पण या पाऊसाला काही त्या सरींची सर नाही .....

परतीच्या वाटेवर पाऊस पुन्हा सोबतीला
भिजलेले मन ... थिजलेले डोळे ...
सरलेले क्षण ... मनातील सल ...
सर्वकाही तसच ... पण या पाऊसाला काही त्या सरींची सर नाही .....

Marathi Kavita : मराठी कविता

सरलेल्या सरी ...
« on: July 09, 2011, 02:02:03 AM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

Offline Pournima

 • Newbie
 • *
 • Posts: 43
 • Gender: Female
Re: सरलेल्या सरी ...
« Reply #1 on: July 09, 2011, 11:39:35 AM »परतीच्या वाटेवर पाऊस पुन्हा सोबतीला
भिजलेले मन ... थिजलेले डोळे ...
सरलेले क्षण ... मनातील सल ...
सर्वकाही तसच ... पण या पाऊसाला काही त्या सरींची सर नाही .....kharach ya pawasala aata tya sarinchi sar nahi................


Offline gaurig

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,159
 • Gender: Female
 • हसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....
Re: सरलेल्या सरी ...
« Reply #2 on: July 11, 2011, 02:11:01 PM »परतीच्या वाटेवर पाऊस पुन्हा सोबतीला
भिजलेले मन ... थिजलेले डोळे ...
सरलेले क्षण ... मनातील सल ...
सर्वकाही तसच ... पण या पाऊसाला काही त्या सरींची सर नाही .....
पण या पाऊसाला काही त्या सरींची सर नाही ......
अगदि खरे आहे हे.........

Offline athang

 • Newbie
 • *
 • Posts: 43
 • Gender: Male
Re: सरलेल्या सरी ...
« Reply #3 on: July 13, 2011, 12:37:40 AM »
thanks ... Gauri & Pournima

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दहा गुणिले नाऊ  किती ? (answer in English number):