तू सामोरी येउनी उभी राहते .........केसांची बट हळूच कानामागे सारतेस
....................पण तो काही एकत नाहि ........कानामागे तू किती ही
केल्या राहत नाहि .....त्याला ही माझ्याच हातांचा स्पर्श का हवा
............मीच त्याला कानामागे लपवावा असा हट्ट का त्याचा व्हावा
..........
तू सामोरी येउन उभी राहते ..................डोळ्यानी मनातल गुपित
सांगू पहाटे ...........तेव्हा डोळ्यांच्या त्या पापन्याही तुला सतवतात
...उघड झाप करून मग माझ्या मनाला छळतात
हातात जेव्हा हात असतात तेव्हा तू ही त्यात गुंतलेली असते
.....................बोटाशी तुझ्या खेलत असताना तू ही त्यात तल्लीन
होत असते ...मग अस मानत येत की हात सुटुच नये ...रस्ता संपूच नये
...दिवस कधी संपू नये ...नि तुझ बोलन कधी थम्बुच नये ...शांत एक
अश्या ठिकाणी जावे ...खांद्यावर त्याच्या डोक ठेउन फ़क्त त्याच्याताच
मिसलूं जावे ....नको कोणाची कट कट ...फ़क्त तो अणि मी ,,अणि मी अणि
तो निरंतर
काहीच शब्द नको काही बोलन ही नको फ़क्त शांतता
मनातल गुपित हे फ़क्त मनानेच ओळखावे तेव्हा
चेतन र राजगुरु
(स्वछंद टाकाऊ कागद)