Author Topic: हे सोप्पा नाही...  (Read 1459 times)

Offline chetant087

 • Newbie
 • *
 • Posts: 49
 • Gender: Male
  • माझा ब्लाग -
हे सोप्पा नाही...
« on: July 15, 2011, 12:37:47 AM »

तुला-

नाव लिहून मिठवणे-

एवढा सोप्पा का वाटतं ? ?....

हा माझा 'हृदय' आहे-

तुझी शाळेतली मातीची पाटी नाही....


आता -


लिहलेच आहे तर राहू दे ते तसेच...

मिठविण्यास प्रयत्न करशीस तर ...

करशीस आणखी काही घाव...

कधीच न मिटणारे.....


 

 

Marathi Kavita : मराठी कविता


Offline gaurig

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,159
 • Gender: Female
 • हसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....
Re: हे सोप्पा नाही...
« Reply #1 on: July 17, 2011, 11:11:25 AM »
chan....

Offline chetant087

 • Newbie
 • *
 • Posts: 49
 • Gender: Male
  • माझा ब्लाग -
Re: हे सोप्पा नाही...
« Reply #2 on: July 17, 2011, 02:43:24 PM »
Thank you :)