Author Topic: ती गेली आज निघून  (Read 2871 times)

Offline athang

 • Newbie
 • *
 • Posts: 43
 • Gender: Male
ती गेली आज निघून
« on: August 13, 2011, 01:09:38 AM »
ती गेली आज निघून .... कदाचित परत कधीही न येण्यासाठी
मी फक्त पाहत राहीलो ... पापणीही लावू न देता डोळ्यातील पाण्यासाठी

डोळे तिचे बोलके आहेत ... पण त्यात माझ्यासाठी प्रेम  नाही
हृदय पिळून सारे विसरावे तरी ... बाकी उरते उरी काही

अधीर मन अजूनही तिची वाट पाहते
मनातील भावना दाटलेल्या डोळ्यातून वाहते

Marathi Kavita : मराठी कविता


Offline sindu.sonwane

 • Jr. Member
 • **
 • Posts: 98
 • Gender: Female
Re: ती गेली आज निघून
« Reply #1 on: August 13, 2011, 12:25:09 PM »
Khup Chhan

Offline athang

 • Newbie
 • *
 • Posts: 43
 • Gender: Male
Re: ती गेली आज निघून
« Reply #2 on: August 14, 2011, 07:47:02 PM »
thanks

Offline Saee

 • Jr. Member
 • **
 • Posts: 72
 • Gender: Female
 • Manakarnika
Re: ती गेली आज निघून
« Reply #3 on: August 25, 2011, 05:00:55 PM »
masta !! khupach chan !!