Author Topic: तहान  (Read 1576 times)

Offline sharktooth19

  • Newbie
  • *
  • Posts: 34
तहान
« on: September 05, 2011, 09:44:23 PM »
मृगजळामागे धावत होतो मी
तहानेने व्याकूळ..
तू मात्र समूद्रच खुला करून दिला.
अधाशासारखं प्यायलो
मी ते खारट प्रेम.
म्हणूनच सवय लागली असेल
या अश्रुंना प्यायची..

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: तहान
« Reply #1 on: September 06, 2011, 10:06:26 AM »
sunder...