ती दिसायची मला बंद डोळ्याने
हव्या ह्व्याश्या स्वप्नांमध्ये
माझया घट्ट मिठीत विरघळताना
तिच्या कपाळावरची ती बट सावरताना
तिच्या ओढनिशी खेळताना
लाजत हस्ताना माझया बरोबर जगताना
तीच नसन् मी तीच असन केल
तिच्या अठवंनिंतून तिला जिवंत केल
एका विसंगतीला सुसंगत केल
मी स्वप्णाना जगत गेलो अस्तित्वाला विसरून
तिला स्मरत बसण्यापेक्षा तिचाच होऊन
विरहात जगन्या पेक्षा कल्पनेत जगून[/font]
सुमीत माने
