मला तुझी आठवण येतेय
तु मिठीत नसुनही मन माझे
तुझ्या ऊबदार स्पर्शाला अनुभवतय
खर काय आणी खोट काय ?
या जिवनातील सत्य काय ?
हे मला ना कधी उमजले
जगणे माझे मला न कळले
पण तव स्पर्शाची जादुच न्यारी
आठवणारी स्वप्ने सारी
आठवणीतही स्पर्श-धून्द मी झालो सखे
जरी तु तिथे अन मि इथे