Author Topic: का गेलीस सोडून एकट्याला.......  (Read 3460 times)

Offline maddyloveu

 • Newbie
 • *
 • Posts: 9
आज तुझी खूप आठवण आली,
म्हणून मुद्दामच मोबाइल काढला,
तुझा जुना नंबर शोधून,
बंद असून सुद्धा एकदा तपासून पहिला,

नंबर अन अवेलेबल दाखवत होता,
इथे श्वास सारखा फुलत होता,
का माहित नाही कसतरीच झालेलं,
मनात सारखं काहीतरी चाल्लेल,

हो तिथेच गेलेलो मी,
जिथे पहिल्यांदा भेटलो होतो,
नजरेला नजरा देत,
एकत्र राहणार बोललो होतो,

तू मात्र निघून गेलीस,
पण मी माझ दिलेलं वचन पूर्ण करतोय,
मी अजूनहि तुझी तिथेच वाट पाहतोय,
तू गेल्यावरही तू जवळ असल्याचा भास होतोय...

                                                           .....मिथुन पाटील

Marathi Kavita : मराठी कविता


Offline mahesh4812

 • Jr. Member
 • **
 • Posts: 274
Re: का गेलीस सोडून एकट्याला.......
« Reply #1 on: September 22, 2011, 10:19:11 AM »
chan

Offline santa143

 • Newbie
 • *
 • Posts: 15
Re: का गेलीस सोडून एकट्याला.......
« Reply #2 on: September 22, 2011, 12:26:49 PM »
तू मात्र निघून गेलीस,
पण मी माझ दिलेलं वचन पूर्ण करतोय,
मी अजूनहि तुझी तिथेच वाट पाहतोय,
तू गेल्यावरही तू जवळ असल्याचा भास होतोय...

खरच एकदा निघून गेलेली मानस् परत येतात का? :-[
 
Offline Madhu143

 • Newbie
 • *
 • Posts: 26
Re: का गेलीस सोडून एकट्याला.......
« Reply #3 on: September 28, 2011, 10:52:15 PM »
Kahi manse ashi astat ki nighun gelyanantar parat kadhich yeta nastat mahnun aapan tichi vat pahanya pekshya pudhil aayush jagat rahave tehi sukhane...ase mala vatate...

Offline Rushikesh Chavan

 • Newbie
 • *
 • Posts: 5
 • Gender: Male
 • हसत रहा ... धुंदीत जगा
Re: का गेलीस सोडून एकट्याला.......
« Reply #4 on: October 04, 2011, 09:40:18 PM »
sodun geli...tari te kshan visarta yat nahi
visaru tila kashi ..ti maza swas tar nahi?