माझ्या कविता तुझ्या करिता:
मित्रांनो,
मी कोणी कवी नाही किंवा गझलकार नाही तरी मनातून निघालेले काही शब्द आणि ओळी कागदावर मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
जेंव्हा जीवनात "ती" असते तेंव्हा सगळं असतं पण "ती" नसल्यावर सगळं उधवस्त होतं. अशाच काही मनस्थितीत मी केलेल्या काही कविता तुमच्या समोर मांडू इच्छितो जर आवडल्या तर कळवा नाही आवडल्या तर जरूर कळवा.
