प्रेम खरे खोटे मी ठरवू नाही शकलो,
माफ कर मला मी तुला समजू नाही शकलो,
होत माझ प्रेम तिच्यावर पण तिला मान्य नव्हत,
तिला सोडून तुला जवळ करण सोप नव्ह्त,
पार गुंतलो होतो तिच्यात मला भान राहील नवत,
तुझा प्रेमाला माझा मनात स्थान राहील नवत,
शेवटी ठेच लागली माणसाला तरच त्याला कळते,
प्रेम त्या व्यक्तीवर कराव जी आपल्यावर प्रेम करते,
खरच प्रेम खरे खोटे मी ठरवू नाही शकलो,
माफ कर मला मी तुला समजू नाही शकलो...
मी तुला समजू नाही शकलो...समजू नाही शकलो...
.......मिथुन पाटील
[/color]