मन एक पक्षी ......
कधी इथे तर कधी तिथे ....
गोड स्वप्न रंगवत नेहमी...
जगाचा विचार हा नसतोच त्याला कधी....
मी कोण ? कुठे? कसा? जातोय हे काळातच नाही वेड्याला.....
आणि नन्तर काळात आपल आपणच फसवल स्वताला.....
आता विचार करून काय फायदा???
या वेड्या मनाला सांभाळायला कोणी येणार आहे का?
स्वप्नात जग जरी गोड असल.....
तरी वास्तव मात्र वेगळा असतो,
म्हणून तर या वेड्या मनाला हळूच धक्का बसतो.
निर्मल या मनात जागा असते फक्त एकालाच...
दुसऱ्या कोणाला त्यात बसवायची इछाच नसते खास ....
सगळ कळात असल तरी मन मात्र मानत नाही,
कोणीतरी दूर गेलाय हे त्याला पटतच नाही,
विचार करून करून मेंदू पूर्ण रिकामा होतो...
तरीही मनातला कालवा हा नेहमी सुरूच राहतो .......
- सुप्रिया देशमुख