Author Topic: आठवण  (Read 1850 times)

Offline deshmukhsupriya88

  • Newbie
  • *
  • Posts: 6
  • Gender: Female
आठवण
« on: October 23, 2011, 05:40:00 PM »

क्षणभंगुर अशी स्वप्न कधी तरी खरी होतील का ?
माझ्या मनाशी तू कधी तरी साद घालशील का?
प्रेम केल असशील कोणावर तर खर सांग
दूर राहून तिच्यापासून तू जगू शकशील का?
आयुष्याच गाणं गाता येईल का तुला एकट
प्रीतीच्या त्या आठवणीने  हसू येईल का गालावर


Supriya Deshmukh
« Last Edit: October 23, 2011, 05:40:46 PM by deshmukhsupriya88 »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline prashant_athawale

  • Newbie
  • *
  • Posts: 12
Re: आठवण
« Reply #1 on: October 24, 2011, 10:31:45 AM »
good yaar