Author Topic: मला तुझी आठवण येत आहे  (Read 3358 times)

Offline ankush.sonavane

 • Jr. Member
 • **
 • Posts: 68
 • Gender: Male
मला तुझी आठवण येत आहे
« on: November 10, 2011, 03:54:30 PM »
अश्रू डोळ्यातून वाहत आहेत
दुख मनातच घर करून बसले आहे.
       अश्रू पुसायला माझे पदर तुझा नव्हता
     बिना पदराचा अश्रू थांबतच नव्हता.

पडताच वाकडे पाऊल तुझे ते रागवणे
तुझ्याविना पाऊलांचे फितूर होवून जाणे.

    माझा तो हट्टीपणा आणि तुझे ते रागवणे
   गर्दीमध्ये तुला वेडावलेल्या नजरेने शोधणे

संध्याकाळ होताच जिव वेडावून जातो
तुझ्या विरहाच्या दुखामध्ये  मि डुबून जातो.
आज मला तुझी खूप आठवण येत आहे.................
                                अंकुश सोनावणे


Marathi Kavita : मराठी कविता


Offline rudra

 • Full Member
 • ***
 • Posts: 879
 • Gender: Male
 • आसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..
  • My kavita / charolya
Re: मला तुझी आठवण येत आहे
« Reply #1 on: November 10, 2011, 08:00:31 PM »
nice pem ankush........... :)

Offline supriya joshi

 • Newbie
 • *
 • Posts: 14
 • Gender: Female
« Last Edit: November 17, 2011, 05:34:16 AM by supriya joshi »