Author Topic: आठवण  (Read 3474 times)

Offline gkanse

 • Newbie
 • *
 • Posts: 11
आठवण
« on: November 17, 2011, 06:27:14 AM »
काय असते आठवण?
मनात रुजलेली, रंगात
भिजलेली इंद्रधनु सारखी
सातहि रंग उधळणारी,
कधी एकटेपणा वाटला तर,
गोड स्मृती जागवणारी,
आणि कधी डोळे भरून आले तर, अश्रू म्हणून वाहणारी.
खरच काय असते आठवण?
वर्तमानात राहून सूध्दा
भुतकाळात नेणारी, कोणी
दूर असल तरी जवळ असल्याचा भास देणारी,
खरच काय असते आठवण?
मनातील गोड आणि कटू स्मृतीँचा आस्वाद तर कधी
अचानकपणे पडणारा भास
हिच असते आठवण, खरच
हिच असते आठवण...!

                    -गौरव कनसे

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: आठवण
« Reply #1 on: November 17, 2011, 01:07:28 PM »
surekh...

Offline deepal

 • Newbie
 • *
 • Posts: 5
Re: आठवण
« Reply #2 on: December 06, 2011, 10:04:32 AM »
kharach.... sagl sampt urte ti fakt aathvan............

Offline Pravin5000

 • Jr. Member
 • **
 • Posts: 180
 • Gender: Male
Re: आठवण
« Reply #3 on: December 07, 2011, 12:01:24 PM »
मनातील गोड आणि कटू स्मृतीँचा आस्वाद तर कधी
अचानकपणे पडणारा भास
हिच असते आठवण, खरच
हिच असते आठवण...!


Nice......