त्या आठवणीत जगण,
मनाला वाटेल तो पर्यंत
अश्रूंनी डोळ्यांना भिजवण,
हे सार कोणासाठी...?
मनाला सावरता येत नाहि, तरी सावरायचा प्रयत्न करण, आणि अयशस्वी झालो म्हणून स्वत:लाच दोष देत बसण, हे सार कोणासाठी..?
तु माझिच आहे अस मनाला सांगून खोटी सहानभूती देण,
हे सार कोणासाठी...?
अर्थात तुझ्याच साठी कारण, तूच म्हटली होतीस ना मला विसर म्हणून..!
- गौरव कणसे
(8975499642)