Author Topic: तुझी आठवण  (Read 1760 times)

Offline हणमंत तरसे

  • Newbie
  • *
  • Posts: 8
  • Gender: Male
  • मी राहिलो जरासा आता
तुझी आठवण
« on: November 29, 2011, 08:55:23 AM »
दु:खाने भरलेल्या रात्रीत
मला एकट्याला ठेवलेल्या
सर्व स्वप्नाना जाळत आणि
आसवानाचा पूर डोळ्यात आणत
तुझी आठवण काळ परत सताहून गेली !!!

सु:खद केलेल्या क्षणात
मला भुरळ पाडलेल्या
सर्व काठी भेटींना तोडत आणि
हसव्या दु:खाने मन भरून आणत
तुझी आठवण काळ परत सताहून गेली !!!

तू भासावलेल्या अस्तितवात
मला वेड केलेल्या
सर्व भासना उडवत आणि
पोरक्या भावनाना गरकच दाठवत
तुझी आठवण काळ परत सताहून गेली !!!

कुठेच नसलेल्या प्रेमात
मला झुरत ठेवलेल्या
सर्व स्पर्शांना झिंडकावत आणि
पोकळ आयुष्याला बैरागी बनवत
तुझी आठवण काळ परत सताहून गेली !!!
"हणमंत तरसे"
« Last Edit: November 29, 2011, 09:02:25 AM by hanmant »

Marathi Kavita : मराठी कविता