Author Topic: सांग कसा मी विसरू तिला  (Read 3340 times)

Offline हणमंत तरसे

 • Newbie
 • *
 • Posts: 8
 • Gender: Male
 • मी राहिलो जरासा आता
सांग कसा मी विसरू तिला
« on: December 01, 2011, 12:08:57 PM »
सांग कसा मी विसरू तिला

ह्रदयाच्या प्रत्येक कप्यात
आणि प्रत्येक स्पदनांत तिचा आहे
एकवेळ  ह्रदयाचा प्रत्येक कपा बंद करेल
मग ह्रदयाच काय ?

सांग कसा मी विसरू तिला   !!!

मनाच्या प्रत्येक कोपऱ्यात
आणि प्रत्येक विचारात तीच आहे
एकवेळ तिचा विचार करणं बंद करेल
मग मनाचं काय ?

सांग कसा मी विसरू तिला   !!!

अंतकरणाच्या प्रत्येक स्वप्नात
आणि प्रत्येक जाणिवेत तिच आहे
एकवेळ स्वप्न बघण बंद करेल
मग अंतकरणाच काय ?

सांग कसा मी विसरू तिला   !!!

माझ्या प्रत्येक प्रत्यनात
आणि प्रत्येक  आठवणीत तिचं आहे
एकवेळ आठवण काढण बंद करेल
मग माझ काय ?

सांग कसा मी विसरू तिला   !!!

...................................................हणमंत तरसे

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: सांग कसा मी विसरू तिला
« Reply #1 on: December 01, 2011, 03:40:46 PM »
jabrdast...

Offline Pravin5000

 • Jr. Member
 • **
 • Posts: 180
 • Gender: Male
Re: सांग कसा मी विसरू तिला
« Reply #2 on: December 06, 2011, 06:09:53 PM »
Good One..!!!

Sagar Yamgar

 • Guest
Re: सांग कसा मी विसरू तिला
« Reply #3 on: December 08, 2011, 04:21:43 PM »
Man halun gele

sadhna_mohite

 • Guest
Re: सांग कसा मी विसरू तिला
« Reply #4 on: December 18, 2011, 06:20:35 PM »
hi

Offline justsahil

 • Jr. Member
 • **
 • Posts: 50
 • Gender: Male
Re: सांग कसा मी विसरू तिला
« Reply #5 on: December 19, 2011, 02:39:59 AM »
Nice lines......very touchy.....