Author Topic: “तुझी आठवण”  (Read 2283 times)

Offline RupeshTirlotkar

  • Newbie
  • *
  • Posts: 1
“तुझी आठवण”
« on: December 23, 2011, 07:23:00 PM »
सहज जीवन जगताना विचार करायला भाग पडणारी “तुझी आठवण”
गुलाबाकडेपाहून एक एक पाकली मोजायला लावणारी “तुझी आठवण”
नदी काठी उभे राहून पाण्यात प्रतिबिंब पहणारी  “तुझी आठवण”
पाखरांना पाहून उडण्यासाठी उत्सुक कॅरणारी “तुझी आठवण”
पहिल्या पावसात मातीचा सुगन्ध आणणारी “तुझी आठवण”
दिवसा-ढवल्या स्वप्न दाखॅवणारी “तुझी आठवण”
रात्रीची नकळत झोप उडॅवणारी “तुझी आठवण”
खर्या प्रेमाची जाणीव करून देणारी “फक्त तुझीच आठवण”

--- Rupesh Tirlotkar

Marathi Kavita : मराठी कविता

vinod vaidya

  • Guest
Re: “तुझी आठवण”
« Reply #1 on: December 30, 2011, 05:08:21 PM »
सहज जीवन जगताना विचार करायला भाग पडणारी “तुझी आठवण”
गुलाबाकडेपाहून एक एक पाकली मोजायला लावणारी “तुझी आठवण”
नदी काठी उभे राहून पाण्यात प्रतिबिंब पहणारी  “तुझी आठवण”
पाखरांना पाहून उडण्यासाठी उत्सुक कॅरणारी “तुझी आठवण”
पहिल्या पावसात मातीचा सुगन्ध आणणारी “तुझी आठवण”
दिवसा-ढवल्या स्वप्न दाखॅवणारी “तुझी आठवण”
रात्रीची नकळत झोप उडॅवणारी “तुझी आठवण”
खर्या प्रेमाची जाणीव करून देणारी “फक्त तुझीच आठवण”

Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: “तुझी आठवण”
« Reply #2 on: January 02, 2012, 01:04:11 PM »
chan athvani.....