तुझ्या आठवनिंच्या जगतात
या डोळ्यातल्या आश्रुना
जागा देऊन थकलोय
मी माघार घ्याला शिकलोय
ह्रुदयाचे झाले तुकडे तुकडे
ह्या प्रेमाचा वळवंतात
ते वेचायला कंटाळलोय
मी माघार घ्याला शिकलोय
हजारदा येउदे समुद्र लाटा
खर्या पाण्याच्या अंगावर
कण कण मिसळलोय
मी माघार घ्याला शिकलोय
झगडत नहीं त्या कलोखाशी
त्याच्या मध्ये स्वतःला
सामावून जायला निघालोय
मी माघार घ्याला शिकलोय
तोडून अनायचे होते
तुझ्यासाठी आकाशातले तारे
म्हणून दूर गेलोय
मी माघार घ्याला शिकलोय
जीवनाचा सरिपट हा
मोडायचा कस काय
कारण आठवणीना मुकलोय
मी माघार घ्याला शिकलोय