Author Topic: तू आलास कधी गेलास कधी, कळले नाही मला  (Read 1276 times)

Offline d41080

  • Newbie
  • *
  • Posts: 28
  • Gender: Female
तू आलास कधी गेलास कधी, कळले नाही मला
पण राहिल्यात तझ्या आठवणीच्या अस्पष्ट अश्या खुणा .......
पक्षी गातात माळरानी, विरह गीत ऐकू येते मनी
ओसाड पडले जीवन माझे
पण जीवनात माझ्या राहिल्यात तुझ्या आठवणीच्या अस्पष्ट अश्या खुणा .......
ज्या पाउलवाटेवर भेटले, तिथेच आज वाट पाहते तुझी
सुक्या डोळ्यांनी रडताना
अश्रूत माझ्या आहेत तुझ्या आठवणीच्या अस्पष्ट अश्या खुणा .......

देवयानी

Marathi Kavita : मराठी कविता


RAMSU

  • Guest
khup chan kavita .

Offline d41080

  • Newbie
  • *
  • Posts: 28
  • Gender: Female
thank you for the reply  :)