Author Topic: तू सोडून जाताना ..  (Read 2017 times)

Offline d41080

  • Newbie
  • *
  • Posts: 28
  • Gender: Female
तू सोडून जाताना ..
« on: January 04, 2012, 04:40:18 PM »
तू सोडून जाताना ..
एकटीच रडत होते
भावना अंतरीच्या
एकटीच ऐकत होते
सूर विरह गीताचे
एकटीच गात होते
एका प्रेमाचे बुडते गलबत
एकटीच हाकत होते

देवयानी .....

Marathi Kavita : मराठी कविता