Author Topic: अजून दिसत आहेत तुझ्या पावलांच्या खुणा ......  (Read 1731 times)

Offline d41080

  • Newbie
  • *
  • Posts: 28
  • Gender: Female
अजून दिसत आहेत तुझ्या पावलांच्या खुणा
मनी ऐकू येतो नाद तुझ्या पायरवाचा
पाउलवाट हि कशी रे ओसाड झाली
वाट पाहून तुझी पुन्हा माघारी फिरली
तू येणार नाही पुन्हा येथे ठाऊक आहे मला
पण मन वेडे सांगते थांब! वाट पाहून जा जरा ......

देवयानी ..........

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...

shaikhjawed

  • Guest
Khup chagli kavita aahe