Author Topic: सखे कधी येणार तू जीवनात माझ्या......?  (Read 4488 times)

Offline महेश मनोहर कोरे

 • Jr. Member
 • **
 • Posts: 158
 • Gender: Male
 • अवघड प्रेमाच्या कळ्या फुलतात मग माणुसकीच काय ?
सखे कधी येणार तू जीवनात माझ्या......?

मला पण  i lv u म्हणायचं....
कुणाला तरी आठवणीत साठवायचं ...
प्रेमाचे  msg पाठवायचेत ...
मला पण रात्र रात्र बोलायचं
 माझ्या मनातले कुणाला तरी सांगायचंय  ....,

कधी ग येणार तू जीवनात माझ्या....

माझे पण तुझ्यावर प्रेम आहे... असे सांगायचं  ..
तुझा राग आलाय करत उगाच भांडायचं
तू  जवळ नसताना  आठवणीत झुरायचं  ..
" माझी सानुली " म्हणून तुला मनवायच ..

खूप स्वप्न बांधली उराशी
हव्या नाजूक भावना तुझ्या
श्वास श्वास मोजतो आहे
कधी ग येणार तू जीवनात माझ्या.....??

                                                महेश मनोहर कोरे
                                                ९९६०२६९१९३.  पुणे

Marathi Kavita : मराठी कविता


Offline 8087060021

 • Jr. Member
 • **
 • Posts: 92
 • Gender: Male
nice yaar

Offline mahesh4812

 • Jr. Member
 • **
 • Posts: 274
so so beautiful

Offline महेश मनोहर कोरे

 • Jr. Member
 • **
 • Posts: 158
 • Gender: Male
 • अवघड प्रेमाच्या कळ्या फुलतात मग माणुसकीच काय ?
thnks frds................!

Offline santoshi.world

 • Moderator
 • Sr. Member
 • *****
 • Posts: 1,372
 • Gender: Female
 • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
  • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
mast ahe ... hope lavkar yeil tumchi ti tumchya aayushyat ........ :)

Offline महेश मनोहर कोरे

 • Jr. Member
 • **
 • Posts: 158
 • Gender: Male
 • अवघड प्रेमाच्या कळ्या फुलतात मग माणुसकीच काय ?
@ संतोषी ......खेचतेयस की शुभेच्छा देतीयेस ....... :)

supriya virkude

 • Guest
Mahesh khup chan kavita keliyes , kharch khup chan. Tujhi priya tula nakki khup lavkar bhetel.

NIKHIL CHOPADE 9623833543

 • Guest
Re: प्रेम
« Reply #7 on: August 18, 2012, 01:03:32 PM »
मित्रा खुपच छाऽऽऽन आहे
मला पन माझ्या कविता या वेबसाईट वर टाकायच्या आहे
मला मार्गदर्शन हवंय
माझा मो 9623833543

Offline महेश मनोहर कोरे

 • Jr. Member
 • **
 • Posts: 158
 • Gender: Male
 • अवघड प्रेमाच्या कळ्या फुलतात मग माणुसकीच काय ?
thnks frds............... :) :)

Offline PRASAD NADKARNI

 • Jr. Member
 • **
 • Posts: 378
 • Gender: Male
 • Life:-a combination of adjustments & compromises
BHETEL  RE LAVAKARACH.....

NICE POEM..............