Author Topic: दुःख  (Read 1840 times)

Offline Neha mhatre

  • Newbie
  • *
  • Posts: 16
  • Gender: Female
दुःख
« on: January 15, 2012, 07:29:03 PM »
काय झालाय स्वतःला हे कळतच नाही,
कुठे गेल आहे माझ हसू समजत नाही...

कोणत्या कारणामुळे मी अशी झाली,
आता एकट्यात राहण्याची पण सवय झाली...

कुणा एकाच्या वाईट वागण्यामुळे मी का बदली,
इतक छान माझ आयुष्य वाळवंटासारख केली...

हे खर आहे होती त्याची जागा माझ्या जीवनात महत्त्वाची,
पण ज्यावर विश्वास दाखवला त्यांनीच सजा मला दिली विश्वासघाताची...

अजूनही माझा मनातून तो जात नाही आहे,
अस कस माझ मन विचित्र आहे...

नेहा म्हात्रे.

Marathi Kavita : मराठी कविता


Offline mahesh4812

  • Jr. Member
  • **
  • Posts: 274
Re: दुःख
« Reply #1 on: January 15, 2012, 10:54:41 PM »
chan