Author Topic: जे घडल ते घडायला नको होत,  (Read 1888 times)

Offline Nitesh Hodabe

  • Jr. Member
  • **
  • Posts: 166
  • Gender: Male
  • नितेश होडबे
    • My Photography, My Passion
जे घडल ते घडायला नको होत,
« on: January 16, 2012, 01:51:19 PM »
जे घडल ते घडायला नको होत,
 मनातल गुपित मी उलगडायला नको होत,
 भावनान मध्ये माझ्या, मी तिला अडक्व्येला नको होत,
 अन तिच्या अश्रूंच्या धारण मध्ये, मी वाहयला नको होत....
 खरच आज मी तिला दुखाव्यला नको होत,
 तिच्या भावनान बरोबर मी खेळायला नको होत,
 प्रेम करून हि तिच्यावर,मी ते निभावू शकत नाही,
 म्हणूनच तर काय,
 माझे मन मला फक्त एकच प्रश्न विचारतय,
 "का, मी खरच तिच्यावर प्रेम करायेला हाव होत? "
 "का, मी खरच तिच्यावर प्रेम करायेला हाव होत?

Marathi Kavita : मराठी कविता