Author Topic: पुन्हा आठवण आली  (Read 1994 times)

Offline Nitesh Hodabe

  • Jr. Member
  • **
  • Posts: 166
  • Gender: Male
  • नितेश होडबे
    • My Photography, My Passion
पुन्हा आठवण आली
« on: January 16, 2012, 04:09:42 PM »
पुन्हा आठवण आली आज
 त्याच नाजुक क्षणांची
 काही वेळ तरी होती सोबत
 त्याच्या आपले पणाची
 खांद्यावरती डोके ठेवुन
 दुख्ख आपले सांगण्याची
 एक मेकांचे हात धरुन
 प्रित फुलांना जपण्याची
 समुद्राच्या लाटान सारगे
 उंच उंच उडण्याची
 क्षितीजातील त्या शुन्याकडे
 एक टक पाहण्याची
 दोघांनी मीळुन बघितलेल्या
 सुंदर सुंदर स्वपनांची
 पुन्हा आठवण आली आज
 त्या नाजुक क्षणांची

Marathi Kavita : मराठी कविता