Author Topic: सांग ना असं का केलसं तू ??????  (Read 2683 times)

Offline dattapatil

  • Newbie
  • *
  • Posts: 3
सांग ना असं का केलसं तू ??????

सोबतीचा हात पुढे केलास तू
हात देऊन उंच भरारी शिकवलस तू
असाव्दपणे मधेच हात सोडून गेलास तू
सांग ना असं का केलसं तू ??????

जीवनात हास्य घेऊन आलास तू
आनंद हास्य अंतरी उमटवल तू
आश्रू देऊन हास्य घेऊन गेलास तू
सांग ना असं का केलसं तू ??????

स्वप्न पाहण्याची आवड केलीस तू
स्वप्नात रंग नवीन भरलेस तू
स्वप्न मोडून जागे करून गेलास तू
सांग ना असं का केलसं तू ??????

प्रेमाची जाणीव करून देलीस तू
प्रेम सागरात तुझा ओढ्लेस तू
लाटे द्वारे किनारावर एकट सोडलेस तू
सांग ना असं का केलसं तू ?????? :( :( :(

Marathi Kavita : मराठी कविता


Anamika R

  • Guest
Re: सांग ना असं का केलसं तू ??????
« Reply #1 on: January 18, 2012, 08:29:23 PM »
Apratim...!!! Nishabda honya itpat....

Shashikant Tile

  • Guest
Re: सांग ना असं का केलसं तू ??????
« Reply #2 on: January 18, 2012, 10:51:31 PM »
Jawu de aata zal gel wisarun ja&punha nawyane ubhi raha..
pan tula 1 khar sangu ka?
to fakt sharirane dur gela asel,pan manane tuzya jawalch asel..
khar sangaych tar to tar tuzya hrudyatch ahe..