Author Topic: जाणवायला लागलाय............  (Read 1868 times)

Offline maddyloveu

  • Newbie
  • *
  • Posts: 9
जाणवायला लागलाय............
« on: January 26, 2012, 07:10:04 PM »

घेना अस कुशीत
कि जग विसरायला होईल

जग खूप वाईट आहे
जाणवायला लागलाय

प्रेमात का माहित खूप त्रास
पण त्या नंतर मिळणारा आनंद
जाणवायला लागलाय

घरचे पण आता टोचून बोलतात
त्यांना वाट्त फक्त शेजारचेच खर बोलतात
शेजार्यांकडून होणारा त्रास आता
जाणवायला लागलाय

मित्र आणि मैत्रिणी तू चेंज झालीस म्हणतात
त्यांना का नाही कळत? त्यांची जागा अजूनही तीच आहे
मित्र आणि मैत्रिणींचा दुरावा सुद्धा आता
जाणवायला लागलाय

जगायचं तर कस जगायचं या दृष्ट जगात
कारण इथे प्रेमाला अर्थ उरला नाहीये
खरच अस जगण्यात फायदा राहिलेला नाही अस
जाणवायला लागलाय............

                                                              ........मिथुन पाटील.

Marathi Kavita : मराठी कविता