Author Topic: जन्माचा जोडीदार  (Read 1697 times)

Offline Nitesh Hodabe

 • Jr. Member
 • **
 • Posts: 166
 • Gender: Male
 • नितेश होडबे
  • My Photography, My Passion
जन्माचा जोडीदार
« on: January 30, 2012, 10:43:28 AM »
मी हि प्रेम केले होते तिच्यावर,
 पण तिला ते ओळखता आले नाही,
 मी तर नेहमी तिचाच होतो,
 पण तिलाच माझ होता आले नाही.
 
 माझ्या मनातले खरे प्रेम तिला कधी पाहताच आले नाही,
 डोळ्या समोरून दूर केले तरी तिला मनातून काढताच आले नाही.
 
 तिच्या विरहाच्या दुख्हातून अजून हि बाहेर पडता आले नाही,
 खूप प्रयत्न करून हि तुला विसरताच आले नाही.
 
 ती सोडून गेली तरी मला तिला सोडताच आले नाही,
 चारचौघात मला मोकळ हसतच आले नाही.
 
 सात पावले हि तिला माझ्या सोबत चालता आले नाही,
 सात ज्याला मानले,
 त्याला या एका जन्मात सुद्धा माझ होता आले नाही.-- Author Unknown
[/size]हि कविता तुमची असल्यास आम्हाला कळवा. योग्य ते क्रेडिट्स देण्यासाठी MK बंधन कारक आहे[/b]
« Last Edit: February 02, 2012, 03:27:41 PM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline bhanudas waskar

 • Jr. Member
 • **
 • Posts: 181
Re: जन्माचा जोडीदार
« Reply #1 on: January 30, 2012, 11:53:38 AM »
nitesh mast kavita aahe

Offline Nitesh Hodabe

 • Jr. Member
 • **
 • Posts: 166
 • Gender: Male
 • नितेश होडबे
  • My Photography, My Passion
Re: जन्माचा जोडीदार
« Reply #2 on: January 30, 2012, 01:26:08 PM »
thanks dude  . . .

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: जन्माचा जोडीदार
« Reply #3 on: January 30, 2012, 03:32:28 PM »
chan kavita

Offline jyoti salunkhe

 • Jr. Member
 • **
 • Posts: 422
Re: जन्माचा जोडीदार
« Reply #4 on: February 01, 2012, 06:04:12 PM »
very nice kavita ...................... :)