Author Topic: तो श्वास होता तुझा  (Read 2043 times)

Offline vishakha beke

 • Newbie
 • *
 • Posts: 32
तो श्वास होता तुझा
« on: January 30, 2012, 11:49:39 PM »
तो श्वास होता तुझा
पण......... जाणवून घेतला नाही मी
तो भास नव्हता तुझा
पण ......... ओळखू शकले नाही मी
ती सावली नव्हती तुझी
पण...... वळून बघितले नाही मी
तू होतास माझ्या पाठीशी कायम
पण .......... कळवून घेतले नाही मी
कळले जेंव्हा मला
तेंव्हा झाला होता उशीर
तरी पण वळले मागे मी तुला बघण्यासाठी 
पण.......................
तुला थांबवू शकले नाही मी
जात होतास तू दूर दूर दूर..........
निःशब्द  बघत  बसले  तुला  मी .............
@@@@ विशाखा बेके @@@@

Marathi Kavita : मराठी कविता


Offline mahesh4812

 • Jr. Member
 • **
 • Posts: 274
Re: तो श्वास होता तुझा
« Reply #1 on: January 31, 2012, 07:07:48 PM »
nice

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: तो श्वास होता तुझा
« Reply #2 on: February 01, 2012, 12:45:28 PM »
khup chan kavita

Offline vishakha beke

 • Newbie
 • *
 • Posts: 32
Re: तो श्वास होता तुझा
« Reply #3 on: February 03, 2012, 10:35:00 AM »
dhanyavaad  mitranno