Author Topic: जाता जाता...  (Read 1804 times)

Offline gkanse

  • Newbie
  • *
  • Posts: 11
जाता जाता...
« on: January 31, 2012, 06:24:47 AM »
कधी लिखीत तर कधी अलिखीत अशा काही गोष्टी असतात,
जाता जाता आठवतात अशा काहि व्यक्ति असतात.

कधी ते मनातील भाव तर कधी स्वप्न सृष्टी असतात.
कधी मोहक श्वास तर कधी मोहक प्रिती असतात.
जाता जाता आठवतात अशा काही व्यक्ति असतात.

नसतच सोबत कोणी साथ द्यायला तेव्हा नकळत आठवत जातात त्या त्यांच्याच आठवणी असतात,
जाता जाता आठवतात अशा काही व्यक्ति असतात.

                  -गौरव कनसे                     (7709391323)

Marathi Kavita : मराठी कविता