Author Topic: चंद्रही असतो सोबतीला माझ्या  (Read 1344 times)

Offline pavanputra222@gmail.com

  • Newbie
  • *
  • Posts: 4
मी एकटाच जगात नाही रात्रभर
चंद्रही असतो सोबतीला माझ्या

थरारते पापणी आठवणीत तुझ्या
रडते हृदय आठवणीत तुझ्या
चंद्रही असतो सोबतीला माझ्या

येत नाही झोप रात्रभर मला
टचकन आसवे डोळ्यात माझ्या
संपता संपत नाहीत हुंदके हे.
चंद्रही असतो सोबतीला माझ्या

तुझ्या प्रेमात झुरतो तुझ्या प्रेमात रडतो
अश्रुनी अवघ्या चिंब - चिंब नहातो
चंद्रही असतो सोबतीला माझ्या

भिजलेले डोळे पुसून घेतो
मनातील वेदना कागदावर उतरवतो
चंद्रही असतो सोबतीला माझ्या


-- पवनपुत्र जकाते ................


« Last Edit: February 02, 2012, 03:28:23 PM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline mahesh4812

  • Jr. Member
  • **
  • Posts: 274
chan