Author Topic: ..... प्रेम.....  (Read 1976 times)

Offline 8087060021

  • Jr. Member
  • **
  • Posts: 92
  • Gender: Male
..... प्रेम.....
« on: February 03, 2012, 05:48:36 PM »
 प्रेमकिती प्रेम केलं तुझ्यावर,

तरी हि दुसऱ्याशी लग्न केलेच ना...

तुझीचं आहे म्हणता-म्हणता,

दुस-याची तूं झालीस ना..

आठवण माझी आता तुला,

कधीचं येणार नाही..

माझं नाव सुध्दा तूं,

कधीचं घेणार नाही..

फक्त एकचं वचन देतो तुला,

मी शेवटच्या श्वासापर्यन्त..

दुस-या कुणावर प्रेम करणार नाही,

तुला त्रास द्यायला मी पुन्हा येणार नाही.

एकटाचं आलो होतो, एकटाचं जाणार आहे..

शेवटच्या श्वासापर्यन्त, तुझीचं वाट पाहणार आहे..

-- Author Unknown


हि कविता तुमची असल्यास आम्हांला कळवा. योग्य ते क्रेडिट्स देण्यासाठी MK बंधन कारक आहे.
« Last Edit: February 04, 2012, 11:15:36 AM by santoshi.world »

Marathi Kavita : मराठी कविता


sonal bhoir

  • Guest
Re: ..... प्रेम.....
« Reply #1 on: February 09, 2012, 09:44:56 AM »
kharach khoop chhan