Author Topic: मैत्री केली तुझ्याशी  (Read 3829 times)

Offline vishakha beke

 • Newbie
 • *
 • Posts: 32
मैत्री केली तुझ्याशी
« on: February 04, 2012, 04:04:20 PM »
मैत्री केली तुझ्याशी
ठेवूनि एक आशा मनाशी
पण... आपल्या मैत्रीला नव्हती
साथ आपल्या नाशिबांची

केला खूप प्रयत्न आपली
मैत्री टिकवण्याचा
शेवटी एकटीच पडले मी
सावरता आपल्या मैत्रीला

तुझी प्रत्येक चूक
गेले विसरून मी
पण माझी एक चूक
तू नाही  विसरलीस 

तरीही ठरवले , मनाशी
विसरायचे  ते कटू क्षण
करायची नवीन शुरुवात , आपल्या मैत्रीची
वेचून नवीन क्षण
 
मी पुढे टाकले एक पाउल
तू ही पाउल टाकशील का?
निभावण्या आपल्या मैत्रीला
साथ माझी देशील का?

प्रश्न नाही माझा हा
प्रश्न आहे आपल्या मैत्रीचा
विचार कर जरा
आपल्या बालपणाच्या मैत्रीचा

पुन्हा मागते माफी मी ,
केलेल्या आणि न केलेल्या चुकांची
जमले तर माफ कर मला
वाट पहात आहे तुझ्या उत्तराची ..........

( माझ्या आयुष्यातली एक घटना , कवितेत मांडण्याचा छोटासा प्रयत्न )
!!!!!!!! विशाखा बेके !!!!!!!!!!!!!!!

Marathi Kavita : मराठी कविता


sindu

 • Guest
Re: मैत्री केली तुझ्याशी
« Reply #1 on: February 05, 2012, 12:16:33 PM »
khup chhan ............................ i wish ti tula mafa karel

Offline vishakha beke

 • Newbie
 • *
 • Posts: 32
Re: मैत्री केली तुझ्याशी
« Reply #2 on: February 05, 2012, 03:25:53 PM »
dhanyavaad sindu  ji

Offline UNREVEALED MYSTERY

 • Newbie
 • *
 • Posts: 43
Re: मैत्री केली तुझ्याशी
« Reply #3 on: February 08, 2012, 12:04:11 PM »
nice...

Offline Rushali

 • Newbie
 • *
 • Posts: 11
Re: मैत्री केली तुझ्याशी
« Reply #4 on: March 03, 2012, 02:03:21 PM »
chan dear

Offline vaibhav2183

 • Jr. Member
 • **
 • Posts: 53
Re: मैत्री केली तुझ्याशी
« Reply #5 on: March 07, 2012, 10:51:14 PM »
khup khup sunder lihle aahe....

Offline vishakha beke

 • Newbie
 • *
 • Posts: 32
Re: मैत्री केली तुझ्याशी
« Reply #6 on: March 08, 2012, 01:00:55 AM »
thnx  a  lot  frnds   :)

sia

 • Guest
Re: मैत्री केली तुझ्याशी
« Reply #7 on: March 08, 2012, 04:27:11 PM »
PUNHA PUNHA VACHAVI ASHI KAVITA AHE..I LOV THIS POEM...TULA J UTTAR havay na te tula nakki bhetel.....

Offline vishakha beke

 • Newbie
 • *
 • Posts: 32
Re: मैत्री केली तुझ्याशी
« Reply #8 on: March 09, 2012, 12:20:52 AM »
thnx   sia  n  mala  jenvha  uttar  milel  tenvha  me  te  pan  kavitetun  sangen  :)

sia

 • Guest
Re: मैत्री केली तुझ्याशी
« Reply #9 on: March 09, 2012, 12:23:08 PM »
U R SO GOOD mi aj punha hi kavita vachnyasathi ethe ali mala khup awadli tujhi kavita..tu khup sundar lihte punha punha vachvishi vatte..so so gr8 :D