Author Topic: एकांत .......... एकमेव..........  (Read 3030 times)

Offline vishakha beke

 • Newbie
 • *
 • Posts: 32
एकांत .......... एकमेव..........
« on: February 05, 2012, 03:58:04 PM »
एकांत .......... एकमेव..........

प्रेम केले होते मी एकेकाळी
तो होता माझा जीव , एकमेव........
माझ्या प्रेमाला ओळखू
शकला नाही , तो , एकमेव...........

खरतर चूक होती माझी
ठेवला विश्वास त्याच्यावर मी , एकमेव ...........
केले मन मोकळे
त्याच्या पुढे मी , एकमेव ........

सांगितली सगळी परिस्थिती
ज्यातून सफर करत होते मी , एकमेव.......
त्याला वाटले मागीन
पैसे त्याच्याकडे मी , एकमेव .........

पण नव्हता इरादा माझा
करणार नव्हते तसे मी , एकमेव...........
पण , विश्वास नव्हता माझ्यावर त्याचा
म्हणून सोडून दिले त्याने मला , एकमेव ........

धक्का होता माझ्यासाठी तो , एकमेव........
सहन करू शकले नाही , मी ,एकमेव...........
पडले " एकांताच्या " खोल दरीत मी , एकमेव.........
आता माहित नाही कधी
बाहेर येईन यातून मी , एकमेव ..........

आता माहित नाही कधी
बाहेर येईन यातून मी , एकमेव ..........

!!!!!!!!! विशाखा बेके !!!!!!!!!!!!!   

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: एकांत .......... एकमेव..........
« Reply #1 on: February 06, 2012, 10:53:30 AM »
chan kavita

bharat jadhav

 • Guest
Re: एकांत .......... एकमेव..........
« Reply #2 on: February 19, 2012, 08:22:33 PM »
 :( khupach sundar.......... he ghadlele shabd aahet

salwe G.S

 • Guest
Re: एकांत .......... एकमेव..........
« Reply #3 on: February 25, 2012, 03:30:26 PM »
 :D ADHI KALAT NAHI KA , ADHI KASHYALA PREM KARAVE TE? NANTAR TUN TUN WAJWAT BASAYACH?

Offline Rushali

 • Newbie
 • *
 • Posts: 11
Re: एकांत .......... एकमेव..........
« Reply #4 on: March 02, 2012, 04:20:27 PM »
chan kavita ahe

poonam brwade

 • Guest
Re: एकांत .......... एकमेव..........
« Reply #5 on: March 02, 2012, 07:45:46 PM »
FAKTA TUZA SATHI........................... 2 MAR.2012 TIME.7.20 PM......

poonam brwade

 • Guest
Re: एकांत .......... एकमेव..........
« Reply #6 on: March 02, 2012, 07:46:48 PM »
 :( :( :( :(

Offline sindu.sonwane

 • Jr. Member
 • **
 • Posts: 98
 • Gender: Female
Re: एकांत .......... एकमेव..........
« Reply #7 on: March 03, 2012, 11:42:06 AM »
nice poem

Offline vishakha beke

 • Newbie
 • *
 • Posts: 32
Re: एकांत .......... एकमेव..........
« Reply #8 on: March 04, 2012, 10:53:40 PM »
dhanyavaad  mitranno    :'(