Author Topic: दुराव्याची सल  (Read 1395 times)

Offline हर्षद कुंभार

 • Full Member
 • ***
 • Posts: 807
 • Gender: Male
 • माझ्या कविता - हर्षद कुंभार
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
दुराव्याची सल
« on: February 15, 2012, 11:07:07 PM »
तुझ्याशी जितके बोलावे...
ते कमीच वाटते,
प्रत्येक वेळेसचे बोलणे ...
मला नवीन भासते.


तुझ्याशी बोलताना ...
दुराव्याची सल विसरतो ,
नसलीस जरी तू जवळ ...
आठवणीत तुला हेरतो.  - हर्षद कुंभार       

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: दुराव्याची सल
« Reply #1 on: February 16, 2012, 01:16:07 PM »
GR8

Offline हर्षद कुंभार

 • Full Member
 • ***
 • Posts: 807
 • Gender: Male
 • माझ्या कविता - हर्षद कुंभार
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
Re: दुराव्याची सल
« Reply #2 on: February 16, 2012, 09:43:03 PM »
thanx Kedar