Author Topic: झोपलेली असताना  (Read 1577 times)

Offline p27sandhya

  • Jr. Member
  • **
  • Posts: 56
झोपलेली असताना
« on: February 17, 2012, 11:27:38 AM »
ती  असशी मुद्दाम करते मला हि माहित आहे पण मी हि तिला कळून देत नाही कि मला माहित आहे.
 
 उगाच डोळे बंद करून पडलेली असते तेव्हा माझी चाहूल जाणून सुद्धा पडून राहते, कारण तिला वाटत मला माहित नाही ती जागी आहे आणि  मी हि तिला कळून देत नाही कि मला माहित आहे.
 
 आठवतंय  मला  1-2 वेळा  भावनांमध्ये गाल  तिचे चुम्बले  होते ..... त्या  शहर्यालेला  तिला  पाहून  मला  समजल होत पण  ती ... जाणून सुद्धा पडून राहते, कारण तिला वाटत मला माहित नाही ती जागी आहे आणि  मी हि तिला कळून देत नाही कि मला माहित आहे.
 
 माझ  प्रेम  तिच्या  श्वासच्या   वरचाढी  वर  उमजते  पण  ती जाणून सुद्धा पडून राहते, कारण तिला वाटत मला माहित नाही ती जागी आहे आणि  मी हि तिला कळून देत नाही कि मला माहित आहे.
 इतरवेळी  अशी वावरते  जसं  किती अजाण आहे  माझ्या  प्रेमापासून  आणि  ती  झोपलेली असतनाच  मी  दाखवू  शकतो , जाणून सुद्धा पडून राहते, कारण तिला वाटत मला माहित नाही ती जागी आहे आणि मी हि तिला कळून देत नाही कि मला माहित आहे.
 
 अश्या  माझ्या अबोलतेमुळे  तिला  मी  गमवलं  आहे ....आई  बाबांच्या  वचनामुळे   तिला काही बोलू  नाही  दिले .... आणि  मी  तिच्या  डोळ्याआड रडलो होतो ... पण ती  मला  कठोर  ठेवण्यासाठी  अशीच  पडून राहते, कारण तिला वाटत मला माहित नाही ती जागी आहे आणि  मी हि तिला कळून देत नाही कि मला माहित आहे.
 
 माझ  लग्न  करून  मी  तिला  गमावलं  आहे  .,... पण  आज  ती  जागी  नाही ... .नेहमीसाठी  झोपलेली  आहे .... आता  मी  कसा  जगेन  हे ... जाणून सुद्धा पडून  आहे आज  कारण  तिला वाटत  होत  कि  खरच  मला माहित  नाही  ती जागी आहे  आणि मी हि  तिला  जाणून  देत  नाही  कि  मला  हि माहित होत  कि ती  जागी असायची ... आणि  तीच  हि  माझ्यावर  प्रेम  होत  हे  मला  माहित होत अस  तिला  माहित नव्हत ??? ??

संध्या
 :'( :'( :'(
« Last Edit: October 03, 2012, 12:57:15 PM by p27sandhya »

Marathi Kavita : मराठी कविता