Author Topic: आठव तुझी  (Read 1485 times)

Offline संदेश प्रताप

  • Jr. Member
  • **
  • Posts: 166
  • Gender: Male
  • स्वप्नं थांबवलीत तर आयुष्य थांबतं ,
    • Mazya kavita
आठव तुझी
« on: February 24, 2012, 12:58:52 AM »
सये उतरल्या कडा ओलावून
 सांज वेळी कंठ दाटला भरून,
 
 आठव तुझी येई पल्य्याड डोंगरा आडून
 मन माझं वेड तुझ्याशी अडून,

रात्र वेडी गेली पुरती भांबावून
 अंधारली ती माझ्या दु:ख्खाला पाहून,
 
 तुझं असं जाणं मनाशी तोडून
 गेलं यातनाना माझ्या यातना जोडुन......................संदेश प्रताप

Marathi Kavita : मराठी कविता