Author Topic: वेदना  (Read 1999 times)

वेदना
« on: February 24, 2012, 10:01:34 PM »
वेदना फक्त ह्रृदयाचा आधार घेऊन सामावल्या असत्या तर कदाचीत कधी डोळे भरून येण्याची वेळ आलीच नसती !
शब्दांचा आधार घेऊन जर दुखः व्यक्त करता आले असते तर कदाचीत कधी "अश्रूंची" गरज भासलीच नसती !
"आणि"
सर्वच काही शब्दात सांगता आले असते तर भावनांना किँमत कधी उरलीच नसती !!

Marathi Kavita : मराठी कविता


sia

  • Guest
Re: वेदना
« Reply #1 on: March 09, 2012, 12:27:17 PM »
KITI SUNDAR LIHL AHE ....REALLY GR8...KHARCH SHBDAT KAHI SANGTA YETCH NAHI.