Author Topic: आज सगळेच शब्द विरुद् झाले  (Read 1247 times)

Offline Rushali

  • Newbie
  • *
  • Posts: 11
आज सगळेच शब्द विरुद् झाले
आज सगळे मनाच्या विरूधात लिहाव लागतय

का कोन जाने हे सगळे नकोस वाटतय
पण नियतीच्या पुढे झुकाव लागतंय

नको हे सगळे, नको ते रडणे,
जीव जळतो बोलताना सगळे,

हे क्षण नकोस वाटतय, हे जगणंच नकोस झालाय,
कोणासाठी जगू?हाच प्रश्न पडलाय......

श्वास घेयाला शिकवलं आज ती ही परकी झाली,
स्वप्न पाहायला शिकवलं आज ती ही स्वार्थी झाली,

काय करायचं अशा जगण्याचं, जगण पण लाजिरवाणे झाले,
व्यथा लिहिण्यासाठी आता शब्द पण कमी पडले.

का कोन जाने हे सगळे नकोस वाटतय
पण नियतीच्या पुढे झुकाव लागतंय

साभार - रुषाली हरेकर

Marathi Kavita : मराठी कविता


Offline mahesh4812

  • Jr. Member
  • **
  • Posts: 274
Re: आज सगळेच शब्द विरुद् झाले
« Reply #1 on: March 02, 2012, 08:07:37 AM »
kavite madhlya bhavna janavtat ani manala bhidtat!