Author Topic: फक्त तुझ्यासाठीच  (Read 2416 times)

Offline Rushali

 • Newbie
 • *
 • Posts: 11
फक्त तुझ्यासाठीच
« on: March 02, 2012, 01:10:22 PM »
तुझ्याशी न बोलायचा प्रयेंत तर मी खूप करते...
पण तुझी काळजी केल्याशिवाय माझ मन लागत नाही...
तुझ्यापासून खूप दूर जायचं प्रयेंत तर मी करते...
पण तुझी आठवण आल्याशिवाय श्वास घेत नाही...
काय करू ह्या अशा वागण्याला मला माझच समजत नाही...
करतेय स्वताला तुझ्या पासून दूर पण का मी तुझ्या आठवणीतून बाहेर येत नाही...
- फक्त तुझ्यासाठीच (रुषाली हरेकर)

Marathi Kavita : मराठी कविता


Offline pankaj231816

 • Newbie
 • *
 • Posts: 2
Re: फक्त तुझ्यासाठीच
« Reply #1 on: March 02, 2012, 01:27:56 PM »
nice

SONALI YELE

 • Guest
Re: फक्त तुझ्यासाठीच
« Reply #2 on: March 02, 2012, 07:52:41 PM »
HI................

SONALI YELE

 • Guest
Re: फक्त तुझ्यासाठीच
« Reply #3 on: March 02, 2012, 07:54:18 PM »
 :(

Offline kiran4_u

 • Newbie
 • *
 • Posts: 12
Re: फक्त तुझ्यासाठीच
« Reply #4 on: March 03, 2012, 11:01:51 AM »
खूप भिडली कविता मनाला. मला वाटते माझेही तसेच आहे. 

pinkyyy

 • Guest
Re: फक्त तुझ्यासाठीच
« Reply #5 on: March 04, 2012, 01:02:36 AM »
khup prayatnaya kela tula visraicha
khup prayatnaya kela tula visraicha
pan swashan vina ayushaya kahi puday jaat nahi
tu swas ahes majha heich tula kasay kadhi kal  lay nahi!!!

Offline vaibhav2183

 • Jr. Member
 • **
 • Posts: 53
Re: फक्त तुझ्यासाठीच
« Reply #6 on: March 05, 2012, 03:49:12 PM »
khup sunder ......

Offline jyoti salunkhe

 • Jr. Member
 • **
 • Posts: 422
Re: फक्त तुझ्यासाठीच
« Reply #7 on: March 06, 2012, 04:46:21 PM »
aayushya ka ase aste swas ekikade................. :(
 aani spandane dusrikade hot asatat....................... :(
tuja mazhya premachi lok parikya ka gheu lagtat..... :(

sia

 • Guest
Re: फक्त तुझ्यासाठीच
« Reply #8 on: March 08, 2012, 04:32:52 PM »
TU KHUP CHAN LIHLI AHE KAVITA.. :)ayushyat as ka hott :'( :'(