Author Topic: प्रेम हे प्रेम असते पण ....  (Read 2048 times)

Offline kiran4_u

  • Newbie
  • *
  • Posts: 12
प्रेम हे प्रेम असते  पण  तुमचे आमचे सेम नसते कारण  तुमचे वेगळे असते आमचे वेगळे असते  तुमचे प्रेम हसते  आमचे प्रेम फसते  तुमचे प्रेम खुलते आमचे प्रेम रुसते  म्हणून    प्रेम हे प्रेम असते  पण  तुमचे आमचे सेम नसते    .... किरण अष्टपुत्रे

Marathi Kavita : मराठी कविता


sia

  • Guest
Re: प्रेम हे प्रेम असते पण ....
« Reply #1 on: March 09, 2012, 12:29:54 PM »
VERY NICE I LOV THIS..